आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : घृष्णेचा ईश्वर म्हणजे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, जाणून घ्या कोण होती ही घृष्णा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला खूप पवित्र मानले जाते. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला तुम्हाला महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत. तत्पूर्वी या मंदिराचा एक खास नियम माहिती असणे आवश्यक आहे.

असा आहे नियम..
घृष्णेश्वर पाणीदार सर्व पुरुषांसाठी एक खास नियम आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी पुरुषांनी चामड्यापासून बनलेल्या सर्व वस्तू उदा. बेल्ट, पॉकेट मंदिराबाहेरच काढून ठेवणे आवश्यक आहे. पुरुषांनी कंबरेच्या वर घातलेले शर्ट, जॅकेट काढून ठेवावे लागते. या नियमाचे पालन केले तरच गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो.

पुढील स्लाईड्सवर वाचा, कसे स्थापित झाले घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग... 
(फोटो : वैभव किरगत)
बातम्या आणखी आहेत...