आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसा आणि हेल्थशी संबंधित या समस्यांवर रामबाण आहे बिल्व पत्र, अशाप्रकारे करा USE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेलाच्या झाडाला साक्षात शिव मानले गेले आहे. शिवपुराणामध्ये बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थस्थळ असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे या झाडाच्या पूजेचे शिव उपासनेत विशेष महत्त्व आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, या झाडाची पूजा करण्यामागे केवळ धामिर्क कारण नाही तर वैज्ञानिक कारणही आहे. महाशिवरात्री (24 फेब्रुवारी, गुरुवार)च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला या झाडाचे धार्मिक आणि आयुर्वेदिक गुणांची खास माहिती देत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, बेलाच्या झाडाचे खास गुण आणि उपाय....
बातम्या आणखी आहेत...