आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21व्या शतकात 15-16 जानेवारीला साजरी केली जाईल मकरसंक्रांती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष विद्वानांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी मकरसंक्रांतीला करण्यात येणाऱ्या दान, स्नानाचे महत्त्व 14 नाही तर 15 जानेवारीला राहील. ज्योतिषींच्या माहितीनुसार, सन् 2047 नंतर बहुतांश वेळेस 15 जानेवारीलाच मकरसंक्रांती येईल. असे अधिकमास किंवा क्षयमासमुळे होईल. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...