आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Make Sure This 5 Work Before 17 July, Will Be Lucky With You

17 जुलैच्या आत ही 5 कामे केल्यास मिळेल नशिबाची साथ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्री सुरु आहे, जी १७ जुलै बुधवारपर्यंत असेल. धर्म शास्त्रानुसार देवी शक्तीची नवरात्रीमध्ये विशेष उपासना केल्यास सर्व सुखांची प्राप्ती होते. शास्त्रामध्ये विविध प्रकारे देवीची पूजा करण्याच्या उल्लेख करण्यात आला आहे. देवी भागवत(स्कंद 11,अध्याय 12) मध्ये विविध प्रकारच्या रसांनी देवीला अभिषेक केल्यास देवी प्रसन्न होते असे लिहिले आहे. गुप्त नवरात्रीमध्ये हा उपाय केल्यास सर्व इच्छा त्वरित पूर्ण होतात.