आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Make This Easy Steps On 31st July Of Worship Lord Ganesh For Make August Joyful

आज करा हा छोटासा गणेश मंत्र उपाय, नवीन महिना शुभ राहील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म ज्ञानाच्या अभावामुळे मनुष्याच्या जीवनातील पुरुषार्थ अर्थ, काम आणि मोक्षाचा मार्ग कठीण होतो. याच कारणामुळे मनुष्यासाठी धर्माशी जुळण्याच्या एक सरळ उपाय म्हणजे देवाचे स्मरण करणे.

विशेषतः जीवनाशी संबंधित मंगल कार्य आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी कल्याणकारी देवता महादेवाचे पुत्र श्रीगणेशाच्या उपासनेचे विशेष महत्व आहे. श्रीगणेशाला विघ्नहर्ता मानले गेले आहे. यामुळे प्रत्येक कामाची सुरुवात श्रीगणेशाच्या पूजनाने होते. जुलै महिन्याचा शेवटचा दिवस बुधवार आहे. या दिवशी श्रीगणेश पूजेचे छोटे-छोटे उपाय केल्यास जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन सुख-समृद्धी प्राप्त होते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या उपाय...