आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mangal Pushya On 3 These Are 10 Special Attached To Pushya Nakshtra

मंगळ-पुष्य 3 नोव्हेंबरला, या आहेत पुष्य नक्षत्राविषयीच्या खास 10 गोष्टी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळी अगोदर येणारा पुष्य नक्षत्र खुप शुभ असतो. यावेळी 3 नोव्हेंबरला मंगळ पुष्यचा शुभ योग येणार आहे. या योगला खरेदी करण्याचा महामुहूर्त देखील म्हटले जाते. 3 नोव्हेंबरला मंगळ पुष्यासोबतच सर्वार्थसिध्दि, शुभ व प्रवर्ध नावाचे योग येणार येणार आहेत. आज आम्ही पुष्य नक्षत्राविषयी अशा खास गोष्टी सांगत आहोत ज्या खुप कमी लोकांना माहिती असतील. या आहेत पुष्य नक्षत्राविषयीच्या 10 खास गोष्टी...

1. प्राचीन काळापासुन ज्योतिषी 27 नक्षत्रांच्या आधारावर गणना करत आहेत. यामधील प्रत्येक नक्षत्राचा शुभ-अशुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनावर पडतो. नक्षत्राच्या या क्रमाच्या आठव्या स्थानावर पुष्य नक्षत्र मानले जाते. ज्योतिषी शास्त्रानुसार पुष्य नक्षत्रामध्ये खरेदी केलेली कोणतीही वस्तु दिर्घकाळ उपयोगात येते. तसेच शुभ फळ प्रदान करते. कारण हे नक्षत्र स्थाई असते.

2. पुष्यला नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते. हे नक्षत्र आठवड्यातील विभिन्न वारांसोबत मिळुन विषेश योग बनवते. या सर्वांचे आपले एक विषेश महत्त्व असते. रविवार, बुधवार आणि गुरुवारी येणारा पुष्य नक्षत्र अत्याधिक शुभ असतो. ऋग्वेदामध्ये याला मंगलकर्ता, वृध्दिकर्ता, अनंत कर्ता किंवा शुभ म्हटले जाते.
पुष्य नक्षत्राविषयी अन्य खास गोष्टी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...