आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, मंत्र जपाने कोणकोणते लाभ होतात आणि कार्यसिद्धी करणारे विविध मंत्र उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील दोन लेखांमध्ये तुम्ही मंत्राचे किती आणि कोणकोणते प्रकार असतात, मंत्रानुष्ठानाचा विधी, आसन, स्थान, जपाची वेळ, जपसंख्या, आहार, विहार या संदर्भातील माहिती वाचली. आता आम्ही तुम्हाला मंत्र जप (नामोच्चारणाचे) केल्याने कोणते फळ मिळते या संदर्भातील माहिती देत आहोत. त्याचबरोबर विविध मंत्र आणि त्या मंत्र शक्तीची माहिती देत आहोत.
श्रद्धा, भक्ती आणि पवित्रतेने मंत्राचा जप केल्यास भक्ताचे सामर्थ्य वाढते आणि त्याला मंत्रसिद्धी प्राप्त होते. मंत्र सिद्ध झाल्यानंतर भक्ताला ज्ञान, मुक्ती, शांती, सुख आणि अमरत्वाची प्राप्ती होते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, मंत्र शक्तीचा प्रभाव...

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)