आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mantra For Offering Durva To Fulfill Desire Quickly

अशा प्रकारे श्रीगणेशाला दुर्वा अर्पण केल्यास तत्काळ पूर्ण होतील सर्व इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये भाद्रपद मासातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीपासून सुरु झालेल्या गणेशोत्सवामध्ये गणपतीच्या उपासनेचे विशेष महत्व आहे. श्रीगणेश बुद्धिदाता मानले गेले आहेत. या दरम्यान श्रीगणेशाच्या सिद्धिविनायक रुपाची भक्ती केल्यास बुद्धी आणी विवेकामध्ये वृद्धी होते.

विवेक म्हणजे योग्य आणि अयोग्य यामधील फरक समजू घेण्याची समज. योग्य निर्णयामध्ये विवेक आणि बुद्धीची महत्वाची भूमिका असते, ज्यामुळे मनुष्य आयुष्यात यशस्वी होतो.

सिद्धिविनायकाची उपासना यश आणि इच्छापूर्तीसाठी खूप लाभदायक आहे. या पूजेमध्ये विशेषतः गणपतीला प्रिय असणार्या दुर्वा वाहण्याचे महत्व आहे. गणपतीला दुर्वा वाहिल्यास सर्व अडचणी,पिडा, दुःख दूर होऊन सर्व इच्छा पूर्ण होतात.

जाणून घ्या, सिद्धिविनायकाच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण करण्याचा विशेष मंत्र...