आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 लोकांची चुकूनही कधीच उडवू नका टिंगल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हास्य-विनोद आपल्या जीवनाचा एक भाग आहे. जीवनात हास्य नसेल तर सर्वकाही निरस वाटू लागते. असेही म्हणतात की, हास्य मनुष्य असल्याची निशाणी आहे. काही लोक असेही असतात जे, इतरांची खिल्ली उडवून हसतात. ही गोष्ट अत्यंत वाईट आहे. आपण सामाजिक बंधनात राहून एखाद्याची खिल्ली उडवू शकतो, परंतु टिंगल, खिल्ली उडवण्याच्या नादात एखाद्याचा अपमान करणे किंव त्याला दुःख होईल असे काम चुकूनही करू नये. मनुस्मृतीमध्ये कोणकोणत्या लोकंची टिंगल उडवू नये, या संदर्भात खास माहिती सांगण्यात आली आहे...

श्लोक
हीनांगनतिरिक्तांगन्विद्याहीनान्वयोधिकान्।
रूपद्रव्यविहीनांश्च जातिहीनांश्च नाक्षिपेत्।

अर्थ - या लोकांची खिल्ली उडवू नये, 1. हीन अंग असणारे (उदा- अंध, बहिरा, लुळा-लंगडा इ ), 2. जास्त अवयव असणारे (उदा. पाचपेक्षा जास्त बोटं असणारे), 3. निरक्षर, 4. वयाने मोठे, 5. कुरूप, 6. गरीब 7. छोट्या जातीचा.

पुढे जाणून घ्या, या सात जणांची टिंगल का उडवू नये...