आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्रौपदी असा ठेवत होती पाच पतींसोबत ताळमेळ, कसा केला संसार , वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
द्रौपदी ही महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखा असून, ती पांचालाच्या राजा द्रुपदाची दत्तक कन्या व पाच पांडवांची पत्नी होती. महाभारतीय युद्धानंतर कौरवांवर विजय मिळवून युधिष्ठिर हस्तिनापुराचा राजा बनल्यावर द्रौपदी पट्टराणी झाली. पण, द्रौपदीने पाच पतीसोबत संसार कसा केला, त्‍यांच्‍यासोबत ती ताळमेळ कसा ठेवत होती, याची खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी....

कसे पडले पंचाली नाव ?
द्रौपदीला आणखीही काही नावे होती. बरेच वेळा असा गैरसमज करून घेतला जातो की द्रौपदीचा पाच पांडवांशी विवाह झाला, म्हणून तिला पांचाली म्हणतात. खरे तर ती पांचाल राज्याची राजकन्या म्हणून तिला पांचाली म्हटले जात असे. यज्ञातून उत्पन्न झाली म्हणून तिला याज्ञसेनी, कल्‍याणी असेही देखील म्हटले जाई.
का केले पाच जणांसोबत लग्‍न ?
द्रौपदी जेव्हा उपवर झाली तेव्हा सम्राट द्रुपदाने कृष्णाच्याच सल्ल्याने तिच्या विवाहासाठी एक पण आयोजित केला होता. छताला लावलेल्या माशाचे प्रतिबिंब जमिनीवर पाण्याने भरलेल्या कुंडात पडेल, अशी व्यवस्था केली गेली होती. पाण्यातील माशाचे प्रतिबिंब पाहून जो कुणी माशाचा डोळा नेम धरून फोडेल, त्यालाच द्रौपदी वरेल, असा तो पण होता. अर्जुनाने हा पण जिंकला होता. मात्र, कुंतीच्या तोंडून अनावधानाने निघालेल्या शब्दांमुळे द्रौपदीला अर्जुनासोबत इतर चार पांडवांनादेखील लग्‍न करावे लागले.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, पाच नवऱ्यासोबत द्रौपदी कसा ठेवत ताळमेळ....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...