आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंकापती रावणात होते हे चांगले 10 गुण, वाचून तुम्‍ही व्‍हाल आवाक्

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येत्‍या 15 एप्रिलला सर्वत्र रामनवमी साजरी होणार आहे. रामाचा क्रमांक एकचा शत्रू म्‍हणून रावणाची ओळख आहे. पण, रावण जसा क्रूर होता तेवढाच एक चांगला राजा होता. त्‍याचा चांगूलपणा अधोरेखित करणाऱ्या 10 गोष्‍टींची ही खास माहिती...
रामाचा आणि रावणाचा चांगुलपणा वेगवेगळा
पुराणाचा अभ्‍यास केला तर असे लक्षात येते की, राम आपल्‍या प्रजेसाठी जितका चांगला होता तेवढाच रावणही त्‍याच्‍या प्रजेसाठी चांगला होता. पण, रामाचे चांगले असणे हे वेगळ्या परिप्रेक्षात आणि रावणाचे चांगले असणे वेगळ्या परिप्रेक्षात आहे. दोघांच्या चांगलेपणात समानता नाही.
पुढील स्‍लाइडवर वाचा, रावणाच्‍या 10 चांगल्‍या गोष्‍टी....