आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : हे आहे भारतातील शेवटचे गाव, इथूनच स्‍वर्गात गेले होते पांडव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देहराडून (उत्‍तराखंड) - पांडव सदेह स्वर्गारोहणासाठी चालत गेले होते. एका श्‍वानाने त्‍यांना मार्ग दाखवला. पण, ज्‍या रस्‍त्‍याने पांडव स्‍वर्गात केले ते ठिकाणी देवभूमी उत्‍तराखंडमध्‍ये आहे. त्‍याचीच खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
नेमके कुठे आहे ते ठिकाण ?
> बद्रीनाथजवळ माणा या गावात ते ठिकाण आहे.
> विशेष म्‍हणजे हे गाव भारतातील शेवटचे गाव आहे.
> रोज या ठिकाणी शेकडो भाविक भेट देतात.
> पौराणिक कथेनुसार स्‍वर्गात जाताना भीमाने आपल्‍या हाताने विशालकाय दोन दगड ओढून पूल तयार केला. त्‍यावरून पांडव स्‍वर्गाकडे गेले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, पांडवांना स्‍वर्गात जाण्‍यासाठी काय-काय अडचणी आल्‍या... कुणाकुणाचा झाला मृत्‍यू...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)