आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे झाले होते शिव-पार्वतीचे लग्न, अजूनही आहेत विवाहाच्या खुणा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महादेवाला पतिच्या रुपात मिळवण्यासाठी पार्वती देवीने कठोर तपस्या केली होती. पार्वची देवीच्या कठोर तपस्येनंतर महादेवाने त्यांच्या विवाहाच्या प्रस्तावाला स्वीकारले होते. मान्यते प्रमाणे महादेव आणि पार्वतीचा विवाह उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात झाला होता.
त्रिर्युगी हे रुद्रप्रयाग जिल्ह्यातील एक गाव आहे. असे म्हटले जाते की, याच गावात महादेव आणि पार्वतीचे लग्न झाले होते. या गावात विष्णु देव आणि लक्ष्मी देवीचे एक मंदिर आहे. ज्याला महादेव-पार्वती विवाह स्थळाच्या रुपात ओळखले जाते. या मंदिराच्या परिसरात अशा अनेक गोष्टी आजही उपलब्ध आहे, ज्यांचा संबंध महादेव-पार्वतीच्या विवाहासोबत असल्याचे मानले जाते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या महादेव पार्वतीच्या विवाहाच्या काही खुणांविषयी....