महादेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध व्रत उपवास केले जातात. प्रत्येक मासातील त्रयोदशी तिथीला केले जाणारे प्रदोष व्रत यामधीलच एक आहे. हे व्रत वेगवेगळ्या दिवसांसोबत एकत्र मिळून विशेष योग तयार करते. यावेळी प्रदोष व्रत सोमवारी (6 ऑक्टोबर) असल्यामुळे सोम प्रदोष योग जुळून येत आहे. तसेच सोमवार हा महादेवाचा दिवस मानला जातो. यामुळे या व्रताचे महत्त्व अधिक वाढले आहे. पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, या व्रताचा विधी...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)