आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतरांच्या या 6 वस्तू वापरू नका, यामुळे वाढतात आर्थिक अडचणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धन-संपत्तीमध्ये वृद्धी करण्याची इच्छा कोणाची नसते, तुम्हालाही पैसा वाढत राहावा असे वाटत असेल. परंतु अनेकवेळा नकळतपणे आपण अशा काही चुका करतो, ज्याचे नुकसान स्वतःलाच सहन करावे लागते. तुम्हालाही अशा नुकसानापासून दूर राहण्याची इच्छा असेल तर शंख स्मृतीमध्ये सांगितलेल्या पुढील सहा गोष्टी लक्षात ठेवा. या सहा गोष्टी इतरांना मागून वापरण्याचा कधीही प्रयत्न करू नका.

पुढे जाणून घ्या, कोणत्या आहेत त्या सहा गोष्टी....