आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muslim Religious Importance Of Moharram And Kalbala

मोहरम विशेष: जाणून घ्या, इमाम हुसैन आणि कर्बलाच्या वस्तीबाबत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उजैन (उत्तर प्रदेश)- मोहरम मुस्लिम कॅलेंडरचा पहिला महिना आहे. इमाम हुसैन यांच्या शहादतीचे स्मरण यावेळी केले जाते. सौदी अरबमधील मक्का येथील कर्बला घटनेच्या स्मरणार्थ यावेळी मिरवणूका आयोजित केल्या जातात. याजीद यांच्या सैनिकांनी महंमद साहेब यांची पूत्री फातिमाचा दुसरा मुलगा इमाम हुसैन यांची निर्घृण हत्या केली होती.
याजीदच्या लष्कराविरुद्ध युद्ध लढताना इमाम हुसैन यांचे वडील हजरत अली यांच्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्यात आले होते. मोहरमच्या दहाव्या दिवशी इमाम हुसैन हेही यात शहीद झाले. मोहरमच्या दहाव्या दिवशीच मुस्लिम समुदायाकडून ताजिया काढले जातात. लाकडी, बांबू आणि रंगिबेरंगी कागदांनी सजवलेली हे ताजिया हे हजरत इमाम हुसैन यांच्या मकबऱ्याचे प्रतिम मानले जातात.
या मिरवणुकीत इमाम हुसैन यांच्या लष्कराच्या प्रतिकाच्या रुपात शस्त्रांसह युद्धातील कलाबाजी दाखवत मुस्लिम समुदाय जात असतो. यावेळी मुस्लिम समुदायातील लोक शोकाकूल होत शोकविलाप करतात. आपली छाती पिटतात. अशा प्रकारे इमाम हुसैन यांची शहादत यावेळी स्मरण केली जाते.
पुढील स्लाईडवर वाचा, कशी उजडली होती कर्बलाची वस्ती...
फोटो केवळ सादरीकरणासाठी वापरण्यात आले आहेत...