आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muslims Worship The Child Was Understanding Hanuman , Cut The Tail

मुस्लिम मुलाला हनुमान समजून करत होते पूजा, कापली शेपटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंडीगड - फतेगडमधील बालाजी नावाच्या मुलाला लोक हनुमान समजून त्याची पूजा करत होते, त्याने ऑपरेशन करून शेपटी कापून टाकली आहे. बालाजी (अशरद अली)ने सांगितले की, लोक मला देव मानत होते, परंतु मी स्वतःला सामान्य मनुष्य समजतो. जे लोक देव समजून माझ्याकडे समस्या घेऊन येत होते, त्यामधील कोणाचे काम झाले तर तो माझी पूजा करत होता. परंतु ज्या लोकांचे काम होत नव्हते ते मला सामान्यच समजत होते. मोहालीतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये बालाजीच्या 7 इंचाच्या शेपटीवर सर्जरी करण्यात आली.

2001 मध्ये फतेगड येथे जन्मलेला बालाजी आपल्या आजी-आजोबा इकबाल कुरेशी आणि सुरैया यांच्यासोबत राहतो. त्याच्या जन्माच्या एक वर्षानंतरच वडिलाचे निधन झाले आणि आईने दुसरे लग्न केले.

पुढील स्लाईड्सवर पाहा, फोटो...