आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MYTH: येथे झाला होता परशुरामांचा जन्म, या खुना आहेत पुरावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या ठिकाणी झाला परशुरामांचा जन्‍म - Divya Marathi
या ठिकाणी झाला परशुरामांचा जन्‍म
रायपूर/बैकुंठपूर - छत्‍तीसगडमधील सरगुजा जिल्‍ह्यातील कलचा गावात घनदाट जंगलामध्‍ये एक ऑर्कियोलॉजिकल साइट आहे. ज्‍याला शतमहला म्‍हणून ओळखले जाते. या परिसरातील नागरिक सांगातात की, जमदग्नि ऋषींच्‍या पत्नी रेणुका याच महलात राहत होत्‍या आणि त्‍यांनी येथेच भगवान परशुरामला जन्म दिला. हे ठिकाण देवगड धामपासून केवळ दोन किलोमीटर दूर आहे.
या खुना आहेत पुरावा
> हे ठिकाण घनदाट जंगलात आहे. महाभारतात या परिसराचा उल्‍लेख दंडकारण्य म्‍हणून आहे. त्‍या काळात येथे ऋषी-मुनी तप करत होते.
> प्राचिन काळात याला सुरगुंजा नावानेही ओळखले जात होते. आता त्‍याला सरगुजा म्‍हणतात.
> हे ठिकाण अंबिकापूर या जिल्‍हा ठिकाणापासून 35 किलो मीटर दूर आहे.
> येथून जवळ असलेल्‍या देवगड धाम येथे परशुरामाचे वडील जमदग्‍नी येथे तप करत होते.
> या शिवाय येथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक शिवमंदिर आहे.
> कलचा गावापासून देवगड धामच्‍या पश्चिमेकडे केवळ दोन किलोमीटर अंतरावर परशुरामाचे जन्‍मस्‍थळ आहे.
> देवगड धामचे पुजारी अमृत कुमार वैष्णव सांगातात, या संपूर्ण क्षेत्रात परशुराम आणि त्‍यांच्‍या आई- वडलांशी निगडित अनेक पुरावे आहेत.
> कोरिया जिल्‍ह्यातील पुरातत्त्व विभागाचे अधिकारी वाल्मीकि दुबे म्‍हणाले, या ठिकाणी मिळालेल्‍या अवशेषावरून या ठिकाणी परशुरामाच्‍या खाना-खुना सापडतात.
पुढील स्‍लाइडवर वाचा, रंजक इतिहास...
बातम्या आणखी आहेत...