आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 15 PICS मधून जाणून घ्या, सापांशी संबंधित AMAZING FACTS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निसर्गातील प्रत्येक प्राण्याचे एक विशेष महत्व आहे. साप त्यामधीलच एक प्राणी आहे. सापाला खूप घातक प्राणी समजले जाते आणि यामुळे साप दिसतातच त्याला मारून टाकले जाते. याच कारणामुळे सापांच्या विशेष प्रजाती लुप्त होत चालल्या आहेत. साप धान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांना खाऊन टाकतात.

नागपंचमी (या वर्षी 7 ऑगस्ट, रविवार)या दिवशी सापाला देवता मानून त्याची पूजा केली जाते. आपल्या देशात अनेक नाग मंदिर आहेत, जेथे लोक मोठ्या भक्तिभावाने नागांची पूजा करतात. नागपंचमीच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला सापांशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत, ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसाव्यात.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...