आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Naagpanchami On 19 These Are Some Amazing Facts Of Snakes

नागपंचमी 19 ला : हे आहेत सापाशी संबंधित काही Amazing Facts

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निसर्गातील प्रत्येक प्राण्याचे एक विशेष महत्व आहे. साप त्यामधीलच एक प्राणी आहे. सापाला खूप घातक प्राणी समजले जाते आणि यामुळे साप दिसतातच त्याला मारून टाकले जाते. याच कारणामुळे सापांच्या विशेष प्रजाती लुप्त होत चालल्या आहेत. साप धान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांना खाऊन टाकतात.

नागपंचमी (या वर्षी 19 ऑगस्ट, बुधवार)या दिवशी सापाला देवता मानून त्याची पूजा केली जाते. आपल्या देशात अनेक नाग मंदिर आहेत, जेथे लोक मोठ्या भक्तिभावाने नागांची पूजा करतात. नागपंचमीच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला सापांशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत, ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसाव्यात.

1. सापाच्या तोंडामध्ये जवळपास २०० दात असतात परंतु हे दात शिकार पकडण्यासाठी असतात त्यांना चावण्यासाठी नाही. सापाच्या खालील जबड्यात दोन ओळींमध्ये सुईप्रमाणे टोकदार दात गळ्यात लांबपर्यंत असतात.
2. सापांच्या डोळ्यावर पापणी नसते त्यामुळे सापांचे डोळे नेहमी उघडे असतात असे मानले जाते. याच कारणामुळे साप डोळ्यांनी ऐकतात असाही समज आहे. संस्कृतमध्ये सापांना चक्षुश्रवा म्हणजे डोळ्यांनी ऐकणारा जीव म्हटले गेले आहे.

सापांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...