आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपंचमी : अशा पद्धतीने करा नागाची पूजा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. ती श्रावण शुध्द पंचमीला असते. या दिवशी घरोघर नागराजाची पूजा करतात. हा सण मुख्यत्वे स्त्रियांचा सण आहे. नागपंचमी म्हणजे मुलींच्या स्त्रियांच्या आनंदाला उधान येते.

यादिवशी चुलीवर तवा ठेऊ नये, कोणतेही पदार्थ तळू नयेत, केस विंचरायचे नाहीत, भाजी चिरायची नाही, रागाने वागायचे नाही, भांडण करायचे नाहीत.