आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : जाणून घ्या सापाशी संबंधित काही आश्चर्यजनक गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निसर्गातील प्रत्येक प्राण्याचे एक विशेष महत्व आहे. साप त्यामधीलच एक प्राणी आहे. सापाला खूप घातक प्राणी समजले जाते आणि यामुळे साप दिसतातच त्याला मारून टाकले जाते. याच कारणामुळे सापांच्या विशेष प्रजाती लुप्त होत चालल्या आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार साप मनुष्याचे शत्रू नसून मित्र आहेत. साप धान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांना खाऊन टाकतात. सापाशी संबंधित अनेक किस्से, कथा, धार्मिक विश्वास आपल्या समाजामध्ये आहे.