Navratr In Navaratri Will Auspicious Yoga Everyday
नवरात्रीमध्ये रोज जुळून येणारे शुभ योग, सर्वार्थसिद्धी योगामध्ये साजरा होणार दसरा
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
अश्विन मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्रीचा सण साजरा केला जातो. या वर्षी हा उत्सव 21 ते 29 सप्टेंबर या काळात आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार यावर्षी नवरात्रीचा सण महासंयोग घेऊन आला आहे.
नवरात्रीमधील योग जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...