तंत्र शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये दुर्गासप्तशती मंत्रांचा विधीव्रत जप केल्यास साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. हिंदू धर्मानुसार एक वर्षात चार नवरात्री येतात, परंतु सामान्यतः दोन नवरात्रींची (चैत्र आणि शारदीय) माहिती सर्वांना असावी. आषाढ तसेच माघ मासातील नवरात्रीला गुप्त नवरात्री म्हणतात. सध्या अश्विन मासातील शारदीय नवरात्री चालू आहे.
हे मंत्र अत्यंत प्रभावकारी असून विधिव्रत यांचा जप केल्यास अशक्य वाटणारे कामही शक्य होईल. दुर्गा सप्तशती मंत्राचा प्रभाव लवकर दिसून येतो. जर तुम्हाला मंत्रांचा उच्चार योग्य पद्धतीने करणे शक्य नसेल तर एखाद्या योग्य ब्राह्मणाकडून या मंत्रांचा जप करून घेऊ शकता. मंत्र जपाचा विधी अशाप्रकारे आहे.
- जर तुम्हाला मंत्रांचा उच्चार योग्य पद्धतीने करणे शक्य नसेल तर एखाद्या योग्य ब्राह्मणाकडून या मंत्रांचा जप करून घेऊ शकता) मंत्र जपाचा विधी अशाप्रकारे आहे...
- नवरात्रीमध्ये दररोज सकाळी लवकर उठून सोवळ्यात होऊन देवीची पूजा करावी. त्यानंतर एकांत ठिकाणी कुश(एक प्रकरचे गवत)च्या आसनावर बसूल लाल चंदनाच्या माळेने येथे सांगण्यात आलेल्या मंत्रांचा जप करावा.
- या मंत्रांचा दररोज पाच माळ जप केल्यास मनाला शांती आणि प्रसन्नता लाभेल. जपाची वेळ, स्थान, आसन आणि माळ एकच असेल तर हा मंत्र लवकर सिद्ध होईल.
सुंदर पत्नीसाठी मंत्र
पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम्।
तारिणीं दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवाम।।
दुर्गा सप्तशतीचे इतर मंत्र जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...