आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही 7 कामे करण्यास इच्छुक होता रावण परंतु करू शकला नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अश्विन मासातील शुक्ल पक्ष दशमी तिथीला विजयादशमी(दसरा) आहे. हा सण अधर्मावर धर्माचा विजय स्वरुपात साजरा केला जातो. धर्म ग्रंथानुसार याच दिवशी श्रीरामाने रावणाचा वध केला होता. या वर्षी हा सण 22 ऑक्टोबरला गुरुवारी आहे. आज आम्ही तुम्हाला रावणासंबंधी काही विशेष गोष्टी सांगत आहोत. श्रीरामाचे साम्राज्य उद्धवस्त करण्यासाठी रावणाने काही गोष्टी करण्याचे ठरवले होते परंतु या कामामध्ये तो अपयशी ठरला.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, रावण कोणती सात कामे करण्यास इच्छुक होता...