आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रानुसारः नवरात्रीमध्ये रोज करा वेगवेगळ्या वस्तूंचे हे उपाय, गरिबी होईल दूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवार, 1 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्री सुरु होत आहे. नवरात्रीमध्ये देवी दुर्गाची उपासना केली जाते. या काळामध्ये करण्यात आलेल्या उपासनेने देवी दुर्गा भक्तावर प्रसन्न होते आणि धनाचा आभाव दूर करून सुख-समृद्धी प्रदान करते. पुराणांमध्ये सांगण्यात आले आहे की, श्लोक-मंत्र, उपवास, हवन इ. उपाय करण्यासोबतच भक्ताने पवित्रता आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. येथे जाणून घ्या, नवरात्रीमध्ये कोणते धार्मिक कर्म करणे आवश्यक आहेत.

नवरात्रीमध्ये 2 वर्षापासून 5 वर्षापर्यंतच्या मुलींच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. नऊ दिवस या कुमारिकांना सुंदर भेट देऊन प्रसन्न केले जाऊ शकते. यांच्या प्रसन्नतेने नवदुर्गा प्रसन्न होतात. प्राचीन मान्यतेनुसार या नऊ दिवसांमध्ये कुमारिकांना वेगवेगळ्या वस्तू भेट देणे शुभ राहते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, नवरात्रीमध्ये कुमारिकांना कोणत्या वस्तू भेट द्याव्यात....
बातम्या आणखी आहेत...