आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामायणातील चकित करणाऱ्या 22 गोष्टी, ज्या कुठेही ऐकल्या आणि वाचल्या नसतील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अश्विन मासातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दसरा म्हणजेच विजयदशमीचा उत्सव साजरा केला जातो. धर्म ग्रंथानुसार या दिवशी श्रीरामाने रावणाचा अंत केला होता. या वर्षी हा उत्सव 11 ऑक्टोबर, मंगळवारी आहे. भगवान श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि रावणाच्या जीवनाचे वर्णन विविध ग्रंथांमध्ये आढळून येते, परंतु या सर्वांमध्ये वाल्मिकी रामायणात लिहिण्यात आलेल्या गोष्टी अधिक योग्य मानल्या जातात. आज आम्ही तुम्हाला वाल्मिकी रामायणातील काही खास आणि कदाचित तुम्हाला माहिती नसतील अशा गोष्टी संगांत आहोत.

रामायणाशी संबंधित खास गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...