आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Navratri Eight Day Do Worship Of Goddess Mahagauri

नवरात्री : आठव्या दिवशी करा महागौरीची पूजा, सर्व पापांचा होईल नाश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरात्रीच्या आठव्या दिवशी (2 ऑक्टोबर, गुरुवार) देवी महागौरीची पूजा केली जाते. आदिशक्ती दुर्गाचे अष्टम रूप श्री महागौरी आहे. ही देवी श्वेत वस्त्रे व आभूषणे धारण करते. त्यामुळे या देवीला महागौरी म्हणतात. या देवीची आयुर्मर्यादा आठ वर्षे मानली जाते. या चतुभरुज देवीच्या उजव्या एका हाताची वरमुद्रा व दुसर्‍या हातात त्रिशूळ आहे. एका डाव्या हातात डमरू व दुसरा हाच अभयमुद्रेत आहे. देवीचे वाहन वृषभ (बैल) आहे. या देवीच्या उपासनेने सर्व प्रकारचे शीघ्र फळ मिळते, पूर्वजन्मीच्या संचित पापांचा विनाश होऊन मनोरथ सिद्ध होतात.

ध्यान, कवच मंत्र आणि स्तोत्र जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...