आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोक्ष प्राप्तीसाठी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी करा स्कंदमातेचे पूजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शारदीय नवरात्रीमधील पाचव्या दिवशी (29 सप्टेंबर, सोमवार) स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. देवीच्या उपासनेचे फळ सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात आणि मोक्षप्राप्ती होते.

या देवीने देवांचा शत्रू तारकासुराचा वध केला होता. कार्तिकेयाची आई असल्यामुळे स्कंदमाता नावाने प्रसिद्ध आहे. या चतुभरुज देवीच्या उजव्या हाताने कार्तिकेयाला मांडीवर बसवलेले आहे, तर दुसर्‍या हातात कमळपुष्प आहे. डाव्या एका हाताची वरमुद्रा, तर दुसर्‍या हातात नीलकमल आहे. सोन्याचे कर्ण आभूषण व मुकुट आहे.

ध्यान मंत्र
सिंहासनगता नित्यं पद्माञ्चितकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी॥

स्कंदमाता देवीचे महत्त्व, नवरात्री स्तोत्र, कवच मंत्र जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...