आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Navratri: Today Do Goddess Katyayani S Worship, Know The Mantra, Importance And Methods

नवरात्रीतील आज करा कात्यायनी देवीची पूजा,जाणून घ्या मंत्र व महत्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहाव्या दिवशी या देवीची पूजा करतात. महर्षी कात्यायन ऋषींच्या घरी कन्येच्या रूपाने जन्म घेतल्याने कात्यायनी म्हणतात. देवीने आश्विन महिन्यात जन्म घेऊन शुक्ल सप्तमी, अष्टमी, नवमीला महर्षींकडून पूजा करून घेतली. आश्विन शुक्ल दशमीला महिषासुराचा वध केला. या देवीच्या उपासनेचे फळ धर्म, अर्थ, काम, मोक्ष सहज व सुलभ मिळवता येते.

आजचा नैवेद्य : मध.
याचे फळ : आकर्षणशक्ती वाढते.
कुमारिका पूजनाचे फळ : षष्टकर्मांची प्राप्ती.
अर्पणद्रव्य : सुगंधी फुले.
आजचा रंग : केशरी