आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रामधून : या 10 लोकांच्या घरी चुकूनही करू नये जेवण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गरुड पुराणातील आचार कांडमध्ये आपण कोणत्या 10 लोकांच्या घरी जेवण करू नये, याविषयी सांगण्यात आले आहे. या लोकांच्या घरी आपण अन्न ग्रहण केल्यास आपल्या पापांमध्ये वृद्धी होते. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या 10 लोकांच्या घरी जेवण करू नये.

एखादा चोर किंवा अपराधी
एखादा व्यक्ती चोर असेल किंवा न्यायालयात त्याचा गुन्हा सिद्ध झाला असेल तर अशा व्यक्तीच्या घरी जेवण करू नये. गरुड पुराणानुसार, चोराच्या घरी जेवण केल्याने त्याच्या पापांचा प्रभाव आपल्या आयुष्यावरही पडतो.

पुढे जाणून घ्या, आणखी कोणकोणत्या 9 लोकांच्या घरी जेवण करू नये...
बातम्या आणखी आहेत...