Home »Jeevan Mantra »Dharm» Never Get Intimate Around These 8 Places

या 8 ठिकाणी कोणसोबतच होऊ नये फिजिकल, होऊ शकते नुकसान

जीवनमंत्र डेस्क | Apr 20, 2017, 10:51 AM IST

आज आम्ही तुम्हाला वास्तू शास्त्रामधील काही नियम सांगत आहोत, जे शारीरिक संबंधाशी निगडित आहेत. वास्तूमध्ये 8 अशा जागा सांगण्यात आल्या आहेत, जेथे तुम्ही शारीरिक संबंध प्रस्थापित करणे अशुभ मानले जाते. असे केल्यास व्यक्ती पापाचा भागीदार होतो. पती-पत्नीने या ठिकाणी संयमाने राहण्याचा सल्ला धर्म ग्रंथ देतात. यासोबत अशा व्यक्तीवर धनाची देवी लक्ष्मी रुष्ट होऊ शकते. यामुळे तुमचे आरोग्य आणि धन नष्ट होऊ शकते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणत्या 8 ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित करू नयेत...

Next Article

Recommended