आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथांमधील 10 प्रसिद्ध नावे, जे ठेवायला घाबरतात आई-वडील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू कुटुंबामध्ये स्वतःच्या मुलाचे नाव पौराणिक संदर्भ असलेले ठेवावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. सामान्यतः लोक आपल्या मुलांसाठी कर्ण, अर्जुन, कृष्ण, अभिमन्यू, सुरभी, सीता अशाप्रकारचे नाव ठेवणे पसंत करतात. परंतु पुराणांमध्ये अनेक असे पात्र आहेत जे प्रसिद्ध, धाडसी, देवतांचे परमभक्त असूनही आई-वडील त्यांचे नाव आपल्या मुलाला देण्यासाठी घाबरतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, पुराणातील कोणकोणती नावे ठेवण्यास आई-वडील तयार नसतात....
बातम्या आणखी आहेत...