आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाय : दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मीला दाखवा या 5 पदार्थांचा नैवेद्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज दिवाळी सण आहे. या दिवशी प्रत्येक हिंदू कुटुंबात देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहते आणि धन-धान्य कमी पडत नाही. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केले जतात आणि विविध प्रकरचे नैवेद्य दाखवले जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांविषयी सांगत आहोत, जे लक्ष्मीला खूप प्रिय असून यामुळे देवी प्रसन्न होते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...