आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Offering This Miraculous Things To Lord Ganesh For Fulfill Desire

या पूजा सामग्रीने करा गणपतीची पूजा, पूर्ण होतील सर्व इच्छा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगणेश सर्व सिद्धींचे दाता आहेत. श्रद्धेने व मनोभावे गणपतीची पूजा करणाऱ्या भक्ताला गणपती बाप्पा सर्वकाही प्रदान करतात. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी बुधवार व प्रत्येक महिन्यातील चतुर्थी विशेषतः माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी(३० जानेवारी) अत्यंत लाभदायक मानली जाते. यादिवशी यथाशक्ती श्रद्धापूर्वक विविध पूजा सामग्रीनी गणपतीची पूजा केल्यास शुभफळ प्राप्त होते.

अनेक भक्तांना गणपतीच्या पूजा सामग्रीमध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात हे माहिती नसते. तुम्हालाही गणपतीला प्रसन्न करण्याची इच्छा असेल तर जाणून घ्या, कोणकोणत्या पूजा सामग्रीने गणपतीची पूजा करावी.