आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Offering Water To Lord Shiv In Vaishakh Solve All Problems

वैशाख वनव्‍यातील संकटापासून मुक्‍ती मिळवण्‍यासाठी करा हा शिवशंकराचा उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज पासून हिंदू तिथिनुसार वैशाख महिना सुरू होत आहे. शास्‍त्रानुसार वैशाष महिना भगवान विष्‍णुला समर्पित करण्‍यात आला आहे. याबरोबर शिवशंकर आणि भगवान विष्‍णु यांच्‍यामध्‍ये तुलना करणे निरर्थक आहे. यांच्‍यात तुलना करणे शास्‍त्रात पाप माणण्‍यात आले आहे. कारण विष्‍णु आणि शिवशंकर हे एकाच परब्रह्माचे स्‍वरूप असल्‍याचे सांगितले आहे. जगतील कलह आणि संकटावर नियंत्रण करण्‍याचे काम हे दवे करत असल्‍याचे शास्‍त्रात सांगितले आहे.
वैशाख महिन्‍यात भगवान विष्‍णुच्‍या उपासनेच्‍या काळात उन्‍हाळा जास्‍त जानवायला लागतो. या काळात शिवभक्‍ती केली जाते. भक्‍ती करत असताना भगवान विष्‍णुच्‍या सोबत प्रकृती रूप शिवशंकराला जल आपर्ण करणे लाभदायक ठरणार आहे.
शिवशंकर वैराग्‍याचे आदर्श असल्‍यामुळे भक्‍ताने केलीली साधी पूजा असली तरी प्रसन्न होतात. वैशाखा मध्‍ये शिवशंकराची कशा पद्धतीने पूजा केल्‍यांनतर तुमची संकट दूर होतील याविषयी आम्‍ही आज आपल्‍याला माहिती देणार आहोत.
वैशाख महिण्‍यात गर्मिच्‍या काळात शिवलिंगावर विशेष मंत्रासोबत जल अर्पण करून मनोकामना व्‍यक्‍त करणे लाभदायक ठरते.
पुढील स्‍लाईडवर वाचा काय आहे उपाय...