आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रामधून : या दिवशी करू नये तेल मालिश, राहते मृत्यूची भीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात पुरातन काळापासून शरीराची मालिश करण्याची परंपरा आहे. असे म्हटले जाते की, मालिशच्या या पद्धतीची निर्मिती आयुर्वेदातून झाली आहे. यामध्ये डोक्यासह मान आणि खांद्याचीही चांगल्या रीतीने मालिश केली जाते. नियमित मालिश केल्याने आपले शरीर तंदरुस्त राहते. मेंदूही व्यवस्थित कार्य करतो. आपली स्मरणशक्ती वाढते. रक्ताभिसरण देखील चांगल्याप्रकारे होते. थकवा दूर होऊन झोप चांगली लागते व त्वचा ताजीतवानी दिसते, वृद्धपणा दूर राहतो.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तेल मालिश कोणत्या दिवशी करावी आणि कोणत्या दिवशी करू नये... 
बातम्या आणखी आहेत...