आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळशीचे तोडलेले पानं किती दिवस शिळे मानले जात नाही, वाचा इतरही खास गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूजन कर्मामध्ये तुळस आणि इतर प्रकारच्या फुल-पानांचा उपयोग केला जातो. या संदर्भात शास्त्रामध्ये काही खास नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास पूजेचे शुभफळ लवकर प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, पूजेमध्ये उपयोगात येणाऱ्या वस्तूंशी संबंधित खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...