आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान : हजारो वर्ष जुनी आहे ही हनुमान मूर्ती, 11 अंकाशी आहे खास संबंध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भगवान बजरंगबलीचे मंदिरे संपूर्ण जगात आहेत. यामधील काही मंदिरांचे निर्माण काही वर्षांपूर्वी झाले असून काही मंदिरे लाखो वर्षांपूर्वीची आहेत. हनुमानाचे असेच एक मंदिर पाकिस्तानातील कराची शहरात पंचमुखी हनुमान मंदिर नावाने प्रसिद्ध आहे.

कराचीतील या हनुमान मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. या मंदिरातील हनुमानाची पंचमुखी मूर्ती हजारो वर्ष जुनी असल्याचे मानले जाते. काही ग्रंथांमध्ये भगवान श्रीराम याठिकाणी येउन गेले असा उल्लेख आहे. अविभाजित भारता (भारत-पाक फाळणीपूर्वी) चा हिस्सा राहिलेलेल्या या ऐतिहासिक मंदिरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत भक्तांची दर्शनासाठी गर्दी राहते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, पंचमुखी हनुमान आणि अंक ११ चा संबंध...
बातम्या आणखी आहेत...