आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांडवांनी या 10 ठिकाणी व्यतीत केले होते खास क्षण, वाचा रोचक माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पांडवाना त्यांच्या जीवनकाळात विविध ठिकाणी वास्तव्य करावे लागले. या काळात त्यांनी विविध मंदिरांमध्ये पूजा केली तसेच काही मंदिरांचे निर्माण केले. आज आम्ही तुम्हाला पांडवांनी वास्तव्य केलेल्या आणि उभारलेल्या मंदिरांची महतिती देत आहोत.

कटासराज, पाकिस्तानातील पंजाब प्रांतामध्ये स्थित हिंदूंचे प्रसिद्ध तीर्थस्थळ. हे प्राचीन मंदिर महादेवाला समर्पित आहे. देवी पार्वती सती झाल्यानंतर महादेवाच्या डोळ्यातून दोन अश्रुंचे थेंब टपकले त्यातील एक कटास येथे पडला. महाभारत काळात पांडवांनी अज्ञातवासातील काही दिवस येथे वास्तव्य केले होते. या कुंडातील पाण्याच्या शोधात पांडव येथे आले होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर मंदिरांची माहिती...