आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्‍यासाठी आणि पूजेसाठी लाभदायक ठरणारा मध घरात असायलाच हवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंज्ञ करताना विविध वनस्‍पती समिधा म्‍हणून वापरल्‍या जातात. या प्रकारेच देव-देवतांच्‍या पूजेसाठी विविध सामुग्रीचा वापर करण्‍यात येतो. या सामुग्रीमध्‍ये मधाचा समावेश करण्‍यात आला आहे. पंचामृत तयार करण्‍यासाठी दूध, दही, तुप, साखर यासोबत मधाचा वापर करण्‍यात येतो. मधाची धार थंड असल्‍यामुळे अभिषेक करताना शिवलींगावर मध अपर्ण केला जातो. देव- देवतांवर मध्‍ा अर्पण केल्‍यानंतर आरोग्‍य चांगले राहाते व ईश्‍वराचा आशीर्वाद प्राप्‍त होतो. मधाच्‍या चांगल्‍या वैशिष्‍ट्यांमुळे पूजेत मधाला विशेष स्‍थान देण्‍यात आले आहे. मध पाण्‍यात मिसळत नाही. याचा अर्थ समाजात राहात असताना समाजील वाईट प्रवृत्तीपासून दूर राहयला हवे, अशा प्रकारचा संदेश मधाच्‍या रूपाने धर्मग्रंथातून देण्‍यात आला आहे. पंचमहाभुता पैकी आकाशाचे तत्व मधात असल्‍याचे धर्मग्रंथात सांगण्‍यात आले आहे. मधामध्‍ये काही औषधीगुण आहेत यामुळे मधाचे सेवन करणे आरोग्‍यासाठी लाभदायक ठरते.
पुढील स्‍लाईडवर वाचा घरामध्‍ये का ठेवला पाहिजे मध...