आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मक्का-मदीनाचे आतील PHOTOS, येथे आहेत पैगंबर साहेबांच्या पाऊलखुणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदी अरबमधील मक्का-मदीना मुस्लिमांसाठी स्वर्गाचा दरवाजा समजला जातो. प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला एकदा तरी येथे जाण्याची इच्छा असते. हे ठिकाण मुस्लिम धर्मानुसार महत्त्वाचे आहेच, पण यासोबतच खुप सुंदरही आहे. येथे पैगंबर साहेबांच्या पावलांच्या खुणा आहेत. यासोतबच अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत.

आज आपण पाहणार आहोत मुस्लिमांचे पवित्र धार्मिक स्थळ मक्का-मदीनाच्या आतील काही खास फोटो....
बातम्या आणखी आहेत...