देश-विदेशात आहेत महादेवाच्या 12 सर्वात उंच मुर्ती, पाहा फोटोज...
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
महादेवाचे मंदिर संपुर्ण जगभरात आहेत. मंदिरांव्यतिरिक्त अशा काही मूर्ती आहेत ज्या खुप विशाल असण्यासोबतच सुंदरसुध्दा आहेत. आज आम्ही तुम्हाला महादेवाच्या अशाच 12 विशाल मुर्त्यांविषयी सांगणार आहेत, ज्या देश-विदेशात स्थापित आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या महादेवाच्या इतर 11 सर्वात विशाल मूर्तींविषयी...