आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 संकेतांवरून समजते, तुमच्यावर आहे पितरांची विशेष कृपा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रानुसार पितरांसाठी करण्यात आलेले श्राद्ध तुमच्या कुटुंबातील मृतकांना तृप्त करते. श्राद्ध माध्यमातून अर्पण करण्यात आलेल्या वस्तू पितरांपर्यंत पोहोचतात आणि ते श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला आशीर्वाद देतात. बहुतांश लोक श्राद्ध पक्षात नवीन काम सुरु करण्याचे टाळतात परंतु ज्या लोकांवर पितरांची कृपा असते त्यांना नवीन कामातून लाभ होतो. आज आम्ही तुम्हाला अशा संकेतांविषयी सांगत आहोत, ज्यावरून तुमच्यावर पितरांची कृपा असल्याचे समजेल.

पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या, पितृ आनंदी असल्यास कोणकोणते संकेत दिसतात....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...