आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूची तिथी माहिती नसल्यास कोणत्या तिथीला करावे कोणाचे श्राद्ध, वाचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवार 16 सप्टेंबरपासून श्राद्ध पक्ष सुरु होत आहे. श्राद्ध काळात मृत व्यक्तींसाठी तर्पण आणि श्राद्ध केले जाते. सामान्यतः ज्या तिथीला व्यक्तीचा मृत्यू होते त्याच तिथीला त्या व्यक्तीचे श्राद्ध केले जाते. परंतु मृत व्यक्तीची मृत्यू तिथी माहिती नसल्यास पितृ पक्षातील विशेष तिथींना त्यांचे श्राद्ध केले जाऊ शकते. येथे जाणून घ्या, कोणत्या तिथीला कोणत्या मृत व्यक्तीचे श्राद्ध करावे....

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर तिथींची माहिती....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...