आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pitru Paksha 2015 Do You Have Pitru Dosh You Can Know From These 7 Things

तुम्हालासुद्धा आहे का पितृदोष? जाणून घेऊ शकता या 7 गोष्टींवरून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये श्राद्धाची प्रथा सुरु करण्यामागे प्रमुख हेतू असा आहे की, मनुष्याने वर्षभरातून एकदा आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांच्याबद्दल आपली श्रद्धा वक्त करावी. श्राद्धाचा अर्थ आपल्या पितरांसाठी व्यक्त करण्यात आलेली श्रद्धा. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल, त्यांच्यासाठीसुद्धा श्राद्ध पक्षाचा काळ विशेष आहे. कारण या सोळा दिवसांमध्ये करण्यात आलेल्या कर्मावरून पितृदोषातून मुक्ती मिळणे शक्य आहे. धर्म ग्रंथानुसार जे लोक श्राद्ध पक्षात आपल्या पितरांचे तर्पण, पिंडदान व श्राद्ध करत नाहीत त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामधील काही अडचणी पुढीलप्रमाणे आहेत...

1. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष असेल त्यांच्या घरात आपत्य होण्यामध्ये अडचणी येतात. अनेकदा आपत्य जनामालाच येत नाही आणि आले तरी जास्त दिवस जिवंत राहत नाही.
2. पितृ दोषामुळे नेहमी धनाची कमतरता राहते. क्कोन्त्या न कोणत्या रुपात धनहानी होत राहते.
3. ज्या लोकांना पितृदोष असतो त्यांचे लग्न जमण्यात अडचणी येत राहतात.

पितृदोषाशी संबंधित इतर संकेतांबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...