आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पशु-पक्ष्यांचे फोटो घर-दुकानात लावल्याने दूर होते दुर्भाग्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक पशु-पक्ष्याचा कोणत्या न कोणत्या देवी-देवतेशी संबंध असतो, यामुळे त्यांची पूजा केली जाते. परंतु पूजेव्यतिरिक्त या सर्व जीवांचे आपल्या आयुष्यात एक खास स्थान असते. धार्मिक मान्यतेनुसार सर्व प्राणी आपल्या आयुष्यातील दुर्भाग्य दूर करून सुख-समृद्धी घेऊन येतात. ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पं प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार जाणून घ्या, कोणत्या पशु-पक्ष्याचा फोटो घरात कुठे लावल्याने कोणता लाभ होतो.
बातम्या आणखी आहेत...