आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंत-गरीबात वाढेल अंतर, आजच्या स्थितीवर अचूक आहेत श्रीमद्भगवतच्या 10 गोष्टी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीमद्भगवत पुराण हिंदू धर्माच्या सर्वात महत्त्वाच्या पुराणांपैकी एक आहे. यामध्ये वेद, उपनिषदांना सरळ पद्धतीने सांगितले आहे. सोशल मिडियावर अनेक लोक सद्या स्थिती आणि श्रीमद्भगवतच्या काही भविष्यवानीची चर्चा करतात. आज आपण काही निवडक भविष्यवानीविषयी जाणुन घेणार आहोत, ज्या आजच्या स्थितीला एकदम अचूक आहेत. पैसाच सर्व काही नसतो...

भविष्यवाणी : पैसा सर्व काही नसतो
- कलयुगात फक्त पैसाच एका मनुष्यासाठी चांगला व्यवहार आणि वाईट गुणांची निशाणी मानली जाईल. याव्यतिरिक्त कायदा आणि न्याय फक्त पावरफुल लोकांच्या मर्जीनुसार लागू केला जाईल.

श्रीमद्भागवत12.2.2
- जर आजच्या काळ पाहिला तर ही भविष्यवाणी अचूक आहे. जगभरातील अनेक देशात श्रीमंत आणि गरीबांमध्ये अंतर वाढत चालले आहे.
- एकप्रकारे पाहिले तर ज्याच्याकडे पैसा आहे तो अनेक गोष्टी सहज करुन घेऊ शकतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या श्रीमद्भगवतच्या अशाच भविष्यवाणी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)