हनुमानाचे नाव ऐकल्यानंतर सर्व भुत-बाधा आणि संकट दूर पळून जातात, असे शास्त्रात म्हटले आहे. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची विनाकारण भिती वाटत असेल तर या मंत्राचा जप करा. या मंत्राचा जप केल्यानंतर भुत- बाधा, भिती आणि संकटापासून मानसाला मुक्ति मिळते असे शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे.
काय आहे हा मंत्र
अंजनीर्ग सम्भूत कपीन्द्रसचिवोत्तम।
राम प्रिय नमस्तुभ्यं हनुमते रक्ष सर्वदा।।
जप करण्याचा विधी-
सकाळी लवकर उठा, स्नान करूण स्वच्छ कपडे घाला. नंतर आई-वडीलांचे दर्शन घेतल्यानंतर हनुमानाच्या प्रतिमेसमोर कुश आसन करूण बसा. नंतर वरील मंत्राचे जप करा. असे केल्यानंतर भिती आणि संकटापासून व्यक्तिची मुक्ति होते.