आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावणाने केली ही 1 चूक, नाही तर श्रीरामही मारू शकले नसते रावणाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्या (15 एप्रिल, शुक्रवार) रामनवमी आहे. मान्यतेनुसार याच दिवशी भगवान श्रीरामाचा जन्म झाला होता. रावणाचा वध भगवान श्रीरामाने केला होता हे सर्वांनाच माहिती आहे परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की, रावणाच्या एका छोट्या चुकीमुळे त्याचा मृत्यू होणे शक्य झाले. नाही तर भगवान श्रीराम यांनासुद्धा रावणाचा अंत करणे शक्य झाले नसते.

रावण विश्वविजेता होण्यास इच्छुक होता, परंतु यासाठी वरदान असणे आवश्यक असल्याचे त्याला माहिती होते. तेव्हा त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली परंतु ब्रह्मदेव येत नसल्याचे पाहून त्याने स्वतःचे शीर कापण्यास सुरुवात केली. हे पाहून ब्रह्मदेव प्रगट झाले आणि त्यावेळी रावणाने एक चूक केली. रावणाची ही चूक जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...